tag:blogger.com,1999:blog-33517548.post8077996094984368355..comments2023-10-12T05:30:26.215-07:00Comments on बडबडी स्नेहल: अनिल कपूरस्नेहलhttp://www.blogger.com/profile/15265287941983953055noreply@blogger.comBlogger5125tag:blogger.com,1999:blog-33517548.post-19822870986190619042007-07-31T00:04:00.000-07:002007-07-31T00:04:00.000-07:00anil kapoorchi itki mothi fan mi pahilyandach bagh...anil kapoorchi itki mothi fan mi pahilyandach baghatye!!
chhan lihilays!!Tejaswini Lelehttps://www.blogger.com/profile/12652879172382695405noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33517548.post-13937284441127666462007-07-28T21:03:00.000-07:002007-07-28T21:03:00.000-07:00अनिल कपूर मलासुद्धा खुप आवडतो. त्याने नेहमी वेगवेग...अनिल कपूर मलासुद्धा खुप आवडतो. त्याने नेहमी वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत..त्याचा मला जास्त आवडलेला सिनेमा म्हणजे "नायक"...
महत्त्वाचे म्हणजे तू इतक्या डीपली त्याच्या अत्तापर्यन्तच्या कारकिर्दीची माहिती ठेवली आहेस...यावरूनच तू AK ची खूप मोठी Fan आहेस हे दिसून येते.Vaidehi Bhavehttps://www.blogger.com/profile/05253140784238824238noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33517548.post-46095549601452389052007-07-23T10:25:00.000-07:002007-07-23T10:25:00.000-07:00अनिल कपूरला त्याच्या दीर्घ कारकिर्दीबद्दल मानलेच प...अनिल कपूरला त्याच्या दीर्घ कारकिर्दीबद्दल मानलेच पाहिजे. अभिनयातही तो तसूभरही कमी नाही. ज्याप्रकारे सामान्य व्यक्तिंच्या भूमिका तो करतो, त्यामुळे अनेकांना तो आवडतो. माझ्या दृष्टीने अनिलचे महत्व एवढेच, की त्याचे बहुतांश चित्रपट दक्षिणेच्या चित्रपटांचे रिमेक आहेत. त्याचा पहिला चित्रपटही कन्नड होता आणि हिंदीतील पहिला चित्रपट ‘वो सात दिन’ही तमिळमधील ’अन्द एळु नाळ’चा रिमेक होता. बाकी तुम्ही लिहिलय छान!Devidas Deshpandehttps://www.blogger.com/profile/18180826157269777479noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33517548.post-394710373469233242007-07-23T08:30:00.000-07:002007-07-23T08:30:00.000-07:00पोस्ट फारच आवडली. सर्वप्रथम "त्यातहि शाहरुख, रानी...पोस्ट फारच आवडली. सर्वप्रथम "त्यातहि शाहरुख, रानी किंवा प्रीती नसलेले बघायचे म्हणजे चॉईस कमीच ना!!!" या वाक्याबद्दल १०० मार्क्स.
AK मलाही बराच आवडतो. एक तर त्याची मिशी! मला वाटतं, बॉलीवुडमधे मिशी खर्या अर्थाने शोभून दिसणारा नायक एकच, आणि तो म्हणजे AK. दुसरं म्हणजे त्याचं ते हसू! मिश्किल! तिसरं म्हणजे टिपिकल चाळकरी, रांगडा अभिनय!
मिस्टर इंडिया, विरासत, राम लखन, नायक हे चित्रपट अगणितवेळा पाहिले आहेत. अगदी 'हम आपके दिलमे रहते है' सारखे चित्रपट सुद्धा २-३दा पाहिले आहेत. अर्थात सगळे पाहिलेले नाहीत. एकुणात मला AK आवडतो. पण त्यांच्या चित्रपटांमुळे तो आवडत नाही. त्याच्यामुळे त्याचे चित्रपट आवडतात. :)
आमिर खान मला आधी खरंच खूप आवडायचा. पण रंग दे बसंती नंतर गरज नसताना तो 'नर्मदा बचाव' आंदोलनात जो गेला, ज्या आवेशात त्याने मुलाखती दिल्या, आणि मग ज्या प्रकारे बाहेर पडला, त्या सर्व गोष्टींनी मनातून उतरलाच एकदम! :(Anonymousnoreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-33517548.post-91918967146660369772007-07-23T07:45:00.000-07:002007-07-23T07:45:00.000-07:00Snehal,tu solid-ch AK fan disat aahes. kevadhe det...Snehal,
tu solid-ch AK fan disat aahes. kevadhe details maahit aahet tulaa!
as a kid, he was my favorite hero.
Mr India mojun 8-9 velaa paahilela :D
Ram-Lakhan madhli tyaachi "1, 2 ka 4" step theater madhun baher padlyaa-padlyaa rastyaat keleli :D
Anil-Madhuri hee tyaa vel chi favorite jodi - tyaance Tezaab, Beta, Jeevan Ek Sanghursh, Khel.. sagle-sagle theatre madhe jaaun paahilele :D

pan nantar motha hoto, tevha shinga phut-taat tasa jhaala maajha. AK pekshaa Aamir jaasti aavadu laagalaa.
infact, today other than Amitabh i dont think i would go for a movie just for the sake of the hero.
and these days, even Amitabh doesnt necessarily guarantee that :(

anyways, mast lihila aahes!
aani anil bhai chyaa mishi-baddal pan thoda lihaaycha naa!
maybe his different moustache-n-beard styles deserves another post ;-)Monsieur Khttps://www.blogger.com/profile/13826042509914905959noreply@blogger.com